Wednesday, 13 July 2022

शेठ.के.डी.हायस्कुय तळोदा येथे गुरुपोर्णिमा उत्साहात साजरी

 






शेठ.के.डी.हायस्कूल तळोदा येथे गुरुपोर्णिमा कार्यक्रम संपन्न.

तळोदा-पी.ई.सोसायटी संचलित शेठ.के.डी. हायस्कूल तळोदा येथे आज दि.१३ जुलै २०२२ रोजी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.जे.एल.सुर्यवंशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपोर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी- उपमुख्याध्यापक श्री.एस.डी.शिवदे सर होते.

 सर्वात प्रथम सरस्वती मातेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. प्रास्ताविक-श्रीमती.जे.आय.राणे मॅडम व

सौ.जे.एस.पाटील मँडम यांनी केले.

सुत्रसंचालन:- श्री.पी.एम.वानखेड व सौ.एस.के.माळी मँडम यांनी केले.

आभार प्रदर्शन:- श्रीमती.एन.जे.वळवी मॅडम व श्री.आर.आय.चव्हाण यांनी केले.

 विद्यार्थी भाषणात इयत्ता ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

शिक्षक भाषणात-श्री.ए.बी. वायकर,पर्यवेक्षक श्री.पी.पी. पाटील, श्री.एस.आय. जोहरी श्री.एस.एस.ठाकरे, सौ.जे.डी.देवरे मँडम यांनी मनोगत व्यक्त केले.  

सहभागी विद्यार्थ्यांना बक्षिसे श्री.व्ही.आर.सुर्यवंशी सर व पर्यवेक्षक श्री.पी.पी.पाटील सर यांच्या कडून पेन देण्यात आले.मान्यवरांच्या हस्ते  यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसाचे वाटप करण्यात आले.

 याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.जे.एल.सुर्यवंशी सर,उपमुख्याध्यापक श्री.एस.डी.शिवदे सर, पर्यवेक्षक श्री.पी.पी.पाटील सर

 तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बंधु-भगिनी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बंधु-भगिनी यांनी परिश्रम घेतले सामुहिक राष्ट्रगीत घेऊन समारोप करण्यात आला.

No comments:

Post a Comment

प्रवोशोत्सव शेठ के.डी.हायस्कूल, तळोदा

  शेठ के.डी.हायस्कूल, तळोदा येथे शाळा प्रवेशोत्सव साजरा. पी.ई.सोसायटी संचलित शेठ के.डी.हायस्कूल, तळोदा येथे आज दि.१६/०६/२०२५, वार-सोमवार रोज...