RTE शासननिर्णय

 

RTE शासननिर्णय


RTE शासननिर्णय DOWNLOAD साठी GR च्या नावावर click करां .

RTE शासननिर्णय

शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया प्रभावीपणे राबविणेबबत. 1/2/2017


बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा पुरविणे बाबत. दि ६/५/२०१५



शिक्षण हक्क कायद्यानुसार आरक्षित 25 जागांवरील प्रवेशासाठी प्रथम प्रवेश स्तर (Entry Level Point) निकष ठरविणेबाबत. दि २१/१/२०१५



RTE शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत.दि २१/१/२०१५



बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 स्थानिक प्राधिकरणाची कर्तव्ये दि २०/४/२०१४



बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९. राज्यातील सर्व शाळांसाठी (इ. १ ली ते १२ वी) पर्यंत स्थानिक प्राधिकरण व सक्षम प्राधिकारी घोषित करणे व त्यांच्या जबाबदा-या निश्चित करण्याबाबत ३१/१२/२०१३
प्राथमिक शिक्षणाची व्याख्या व स्तर (इ.1 ली ते 8 वी)(Elementary Cycle ) मध्ये सुधारणा. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 प्रमाणे१३/२/२०१३



RTE वंचित गटातील बालकांना व दुर्बल घटकातील बालकांना प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेश देण्‍याची अधिसुचना दि २५/५/२०१२



बालकांचा मोफत व सक्‍तीच्‍या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 अन्‍वये देणगी शुल्‍क घेण्‍यास प्रतिबंध दि २१/४/२०१२



बालकांचा मोफत व सक्‍तीच्‍या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 अंतर्गत प्राथमिक व उच्‍च प्राथमिक शाळेतील शिक्षक, मुख्‍याध्‍यापकांची अतिरिक्‍त पदे मंजूर करण्‍याबाबत दि .७/१२/२०११



RTE बालकांना मोफत शिक्षण नियमावली ११/१०/२०११



बालकांना मोफत व सक्‍तीच्‍या शिक्षणाचा अधिकार नियमाचा मसुदा दि ९/११/२०१०
बालकांचा मोफत व सक्‍तीच्‍या ि‍शक्षणाचा अि‍धकार अि‍धनीयम, 2009 शाळा व्‍यवस्‍थापन ‍समीती्.



शिक्षणाचा अ‍ धिकार अ‍ धिनियम 2009 शाळा प्रवेश दि ११/६/२०१०



बालकाना मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 राज्यात लागू करण्याबाबत दि १०/५/२०१०

No comments:

Post a Comment

प्रवोशोत्सव शेठ के.डी.हायस्कूल, तळोदा

  शेठ के.डी.हायस्कूल, तळोदा येथे शाळा प्रवेशोत्सव साजरा. पी.ई.सोसायटी संचलित शेठ के.डी.हायस्कूल, तळोदा येथे आज दि.१६/०६/२०२५, वार-सोमवार रोज...