शेठ के डी हायस्कूल तळोदा येथे आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्व.लालबहादूर शास्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक,श्री.जे. एल.सुर्यवंशी सर तसेच सर्व शिक्षक बंधु भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शेठ के.डी.हायस्कूल, तळोदा येथे शाळा प्रवेशोत्सव साजरा. पी.ई.सोसायटी संचलित शेठ के.डी.हायस्कूल, तळोदा येथे आज दि.१६/०६/२०२५, वार-सोमवार रोज...
No comments:
Post a Comment