Monday, 21 September 2020

शेठ.के.डी.हायस्कूल तळोदा येथील विद्यार्थी चि.सागर मराठे याने मराठी पत्रकार संघाने घेतलेल्या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल त्याचा आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री.जे.एल.सुर्यवंशी सर यांच्या हस्ते गुलाबपुष्प व गणवेश देऊन सत्कार करण्यात आला .

No comments:

Post a Comment

प्रवोशोत्सव शेठ के.डी.हायस्कूल, तळोदा

  शेठ के.डी.हायस्कूल, तळोदा येथे शाळा प्रवेशोत्सव साजरा. पी.ई.सोसायटी संचलित शेठ के.डी.हायस्कूल, तळोदा येथे आज दि.१६/०६/२०२५, वार-सोमवार रोज...